मुख्यमंत्री शिंदे अयोध्याला जाणार नाहीत !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभर अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशातील सर्वच नेत्यांसह दिग्गज मान्यवरांची हजेरी लागणार आहे मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अयोध्येला…