शिंदे गटाचे आमदार बाबर यांचे निधन
मुंबई : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी मानले जाणारे शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे त आमदार होते. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास…