बँकेची १ कोटी ९८ लाखांची फसवणूक
सोलापूर वृत्तसंस्था
नाशिकनंतर सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष शेती केली जात असून बेदाणा प्रोसेसिंग युनिट आणि पॅकेजिंग प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पाच्या नावाखाली सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सात जणांनी बँकेची फसवणूक…