ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Bharat Band

इंधन दरवाढ विरोधात आज व्यापाऱ्यांचा भारत बंद; ८ कोटी छोटे व्यवसायिक होणार सहभागी

नवी दिल्ली : डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या दरांविरोधात आज शुक्रवार २६ फेब्रुवारी रोजी भारत बंद पुकारण्यात आला आहे. या भारत बंदमध्ये सुमारे ८ कोटी छोटे व्यवसायिक सहभागी होतील असा अंदाज व्यक्त केली जात आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघाने २६…

अक्कलकोटमध्ये कृषी विरोधी कायद्याची होळी ; भारत बंदला अक्कलकोटमध्ये चांगला प्रतिसाद

अक्कलकोट दि,८ : विविध शेतकरी संघटनांनी देशभरात कृषी कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंदला अक्कलकोटमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.या आंदोलनात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,वंचित आणि शेतकरी संघटनानी सहभाग घेतला.यावेळी शेतकरी…

सोलापुरात नव्या कायद्याविरोधात रिपाईचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

सोलापूरः केंद्र सरकारच्या नव्या कायद्याविरोधात आज देशभरातील शेतकऱ्यांनी भारत बंद ची हाक दिली आहे. देशभरात या बंदला चांगला प्रतिसाद मिळाल आहे.  दरम्यान, सोलापूर येथे या कायद्याच्या विरोधात आज रिपब्लिन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी…

हन्नुर येथे कृषी बिलाविरोधात टायर जळून निषेध

हन्नुर  (प्रतिनिधी):  दिल्ली मध्ये गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी बंधु - भगिनी शांतीपूर्ण पद्धतीने केंद्र सरकारच्या विरोधात मोदी सरकारला जागे करण्यासाठी जन आंदोलन करीत आहेत.देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजा सुखावला पाहिजे ह्या अनुषंगाने…

10 वर्षापूर्वीचं सोडा, आजचं बोला, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका

मुंबई : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल शिवसेनेसह महाविकास आघाडीतील टीका करणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिलं. 'दहा वर्षांपूर्वीचं बोलू नका. आज काय चाललंय ते बघा आणि…

…मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत ; आशिष शेलारांची ठाकरे सरकार टीका

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यावरून आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. या देशव्यापी भारत बंदला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष…

दुधनीत देशव्यापी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

दुधनी (गुरुशांत माशाळ) : सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी देशातील विविध शेतकरी सांगटनांनी पुकारलेल्या देशव्यापी भारत बंद पुकारले आहे. या देशव्यापी भारत बंदला दुधनी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद…

‘भारत बंद’ला महाराष्ट्रात प्रतिसाद ; सोलापूरमध्ये भुसार मार्केट आज बंद

मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना सहभागी झाल्या आहेत. या भारत बंदला…

उद्या संवेदनशील मार्गावर एसटीची वाहतूक करू नये ; प्रशासनाचे सर्व एसटीच्या आगारांना निर्देश

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या…

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या नवी मुंबई एपीएमसी मार्केट बंद

नवी मुंबई । नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं…
Don`t copy text!