भूतानचा सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भूतानने 'ऑर्डर ऑफ द डुक ग्याल्पो' या आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले. हा पुरस्कार प्राप्त करणारे मोदी हे पहिले विदेशी नेते आहेत. यापूर्वी मोदींना १२ हून अधिक…