“दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” – बिग बॉस मराठी ६ चा धमाकेदार प्रोमो प्रदर्शित
मुंबई वृत्तसंस्था : “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार” या जबरदस्त थीमसह बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनचा बहुप्रतिक्षित प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेची लाट उसळली आहे. अभिनेता रितेश देशमुख याच्या दमदार…