Bigg Boss 18 चा ग्रँड फिनालेची तारीख जाहीर
मुंबई, वृत्तसंस्था
'बिग बॉस'चा अठरावा सिझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या सिझनच्या ग्रँड फिनालेची तारीख नुकतीच सलमान खानने जाहीर केली आहे. सध्या बिग बॉसच्या घरात नऊ स्पर्धक असून त्याच्याच विजेतेपदासाठी चुरस रंगली आहे.…