महाविकास आघाडीनं केलेलं हे नाटक
मुंबई, वृत्तसंस्था
सोलापूर जिल्ह्यातलं मारकडवाडी हे गाव चर्चेचा विषय ठरलं आहे, येथील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान मॉक पोल घेण्याची परवानगी मागितली होती, मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली. यावरून आता राजकीय वातावरण…