उपमुख्यमंत्री पवारांच्या ताफ्याला दाखविली काळे झेंडे
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील सरकार विरुद्ध लढा देत असतांना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात दाैऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी आले असतांना या वेळी पुण्याचे पालकमंत्री…