तरीही मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाचं; संजय राऊतांचा मनसेला टोला

मुंबई महापालिका निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी असतानाच वातावरण तापलं आहे. कारण शिवसेनेचा सर्वात मोठा गड अर्थात मुंबई महानगरपालिका आणि हाच गड उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरावून घेण्यासाठी भाजपने आत्तापासून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी भाजपा व महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती करणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. चर्चेवर भाष्य करताना शिवसेनेचे नेते संजय राऊत … Read more

मुंबईचा ठेका फक्त शिवसेनेलाच दिलेला नाही ; प्रविण दरेकरांची टीका

पुणे  : मुंबईचा ठेका फक्त शिवसेनेलाच दिलेला नाही. आम्ही पण मराठी आहोत व भाजपमध्ये पण मराठी माणसे आहेत. भगवा हा छत्रपति शिवाजी महाराज यांचा आहे. शिवसेनेला याचे पेंटट दिलेले नाही. उलट ज्यांनी आयुष्यभर हिंदुत्वाला विरोध केला, केवळ सत्तेसाठी त्याच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसली आहे, त्यामुळे तुम्हीच भगव्याशी प्रतारणा केली आहे, त्यामुळे हिंदुत्वाचा भगवा कोणाच्या … Read more