एक लाखाची लाच घेताना डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात
सोलापूर, वृत्तसंस्था
एक लाखाची लाच स्वीकारताना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. माधव विष्णूपंत जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी झालेल्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली…