दोन भीषण अपघात : ३ ठार तर ९ जखमी
बुलढाणा : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरु असतांना नुकतेच समृद्धी महामार्गावरील बुलढाण्याजवळ सोमवारी सकाळी काही तासांतच अपघाताच्या दोन मोठ्या घटना घडल्या. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले…