सोलापुरातील केबल डक्टला भीषण आग
सोलापूर : वृत्तसंस्था
शहरातील बाळे येथील कारंबा रोडवरील जैव वैद्यकीय कचरा प्रकल्पालगत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कामांसाठी एकाच ठिकाणी ठेवण्यात आलेल्या केबल डक्टला शनिवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. यामुळे धूराचे लोट…