जुमलेबाज सरकारला चारशेचा आकडा विकासासाठी नव्हे तर घटना बदलण्यासाठी हवाय
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
देशात कोणत्याही पक्षाचे बहुमताचे सरकार येण्यासाठी २७२ च्या संख्याबळाची गरज आहे असे असताना केंद्रातील जुमलेबाज सरकारने अबकी बार चारसो पारचा नारा दिला आहे.हा त्यांचा नारा सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी नाही तर…