शेती कर्जावर मोठी घोषणा! २ लाखांपर्यंतच्या कर्ज व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ
मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी नववर्षाची मोठी भेट देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. शेती व पीक कर्जासाठी २ लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले असून…