केदारनाथचे दरवाजे उघडले ; चार धाम यात्रेला सुरुवात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आजपासून उत्तराखंडच्या चार धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. सकाळी ६.५५ वाजता केदारनाथचे दरवाजे उघडण्यात आले. हजारो भाविकांसह मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हेही त्यांच्या पत्नीसह दर्शनासाठी पोहोचले.
केदारनाथशिवाय…