ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Chhatrapati sambhaji Nagar

मोठी बातमी : संभाजीनगर-धाराशिव जिल्ह्याचे नाव कायम राहणार !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला होता. या निर्णयाला या जिल्ह्यातील नागरिकांनी…

गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट : 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागातील रोशन मशिदीजवळील गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. स्वयंपाक करताना गॅसचा भडका झाला आणि सिलिंडरचा…

संतापजनक : रुग्णवाहिका न मिळाल्याने रस्त्यात प्रसुती, नवजात बाळाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उपचाराअभावी रस्त्यावर प्रसूती झालेल्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशनमध्ये या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.…

ते भाजपचे पंतप्रधान आहेत ; शरद पवारांचे टीकास्त्र

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था 'छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्यापूर्वी नरेंद्र मोदींचे भाषण ऐकत होतो. पंतप्रधान हा देशाचा असतो. मात्र, भाषण ऐकल्यावर असे वाटले की, ते भाजपचे पंतप्रधान आहेत. त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवला पाहिजे, अशा…

बापाची क्रूरता : तीन मुलांना विहीरीत फेकून मारले

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील झोडेगाव शिवारात धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन भावंडांचे मृतदेह विहिरीत रविवारी सायंकाळी ६.३० वाजता‎ आढळून आले आहे. शुभम संतोष ‎‎ताकवाले, अमृता संतोष ताकवाले, शिवानी संतोष…

मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने मोठे नुकसान

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव, जालना जिल्ह्यांना बुधवारी रात्री व गुरुवारी दुपारी विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तडाखा दिला. यात फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर…

कपड्याच्या दुकानाला भीषण आग : ७ जणांचा होरपळून मृत्यू

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था शहरातील छावणी परिसरात छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला असलेल्या एका कपड्याच्या दुकानाला आज पहाटे 3 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकानात वरच्या मजल्यावर असलेल्या एकाच कुटुंबातील…

सकल मराठा समाजाच्या बैठकीत तुफान हाणामारी

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाने बोलावलेल्या बैठकीत तुफान हाणामारी झाली आहे. ही बैठक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार बोलावण्यात आली होती. पण त्यात ऐनवेळी वाद झाला आणि या बैठकीसाठी…

आजीने पैशांसाठी चार वर्षाच्या नातीला विकले

छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था पैशांसाठी सख्ख्या चुलत आजीनेच चार वर्षांच्या नातीचे अपहरण करून तिला ५ हजार रुपयांत विकले. सोमवारी पहाटे ही धक्कादायक घटना उघडकीस आली. सविस्तर वृत्तअसे कि, मूलबाळ होत नसल्याने कोपरगावच्या अलका काशीनाथ…

मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. नांदेड, परभणी , हिंगोलीमध्ये 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 6…
Don`t copy text!