अन्यायाच्या विरोधात लढल्याने खून, संभाजीराजे छत्रपतींचा संताप
बीड, वृत्तसंस्था
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे सोमवारी (दि. ९) अपहरण करुन खुन करण्यात आला. या प्रकरणात सात आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयितांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटेचाही समावेश आहे.…