अक्कलकोट रोड धाडसी घरफोडी : साडेचार लाखांचा ऐवज लंपास
सोलापूर : प्रतिनिधी
शहरापासून पाच ते सहा किलोमीटरवर असलेल्या बाळे गावात गेल्या आठ दिवसापासून चोरट्याने धुमाकूळ घातला असून, खंडोबा मंदिर बाळे जवळ राहणाऱ्या गणेश कोरडे या व्यक्तीच्या घरी मोठी घरफोडी झाली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात…