अक्षयकुमार कदाचित त्यांना आंब्याच्या पेट्या घेऊन गेला असेल ; संजय राऊतांचा योगी आदित्यनाथांना टोला
मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मंगळवारी रात्री दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आले. उत्तर प्रदेशातही फिल्म सिटी तयार करणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. मुंबईत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार याची भेट घेतली. अक्षयकुमार कदाचित त्यांना आंब्याच्या पेट्या घेऊन गेला असेल, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. देशात … Read more