कमांडोंची धाडसी कारवाई : जहाजातून १५ भारतीयांची सुटका !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोंनी शुक्रवारी धाडसी कारवाई करत अरबी समुद्रातील एक अपहृत जहाज सागरी चाच्यांच्या तावडीतून सोडवले. या जहाजाच्या २१ सदस्यीय चालक दलात १५ भारतीयांचा समावेश आहे. सर्वजण सुखरूप असल्याचे…