वंचित वर्गाला 30 लाख नोकऱ्या देणार ; राहुल गांधी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा विविध कारणाने चर्चेत येत असतांना दुपारी राजस्थानमध्ये हि यात्रा दाखल झाली. रतलाम (मध्य प्रदेश) येथील सैलाना येथून बांसवाडा येथील…