ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

congress

देशात हिंसाचार पसरवला जातोय-राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रातील भाजप सरकार देशभरात द्वेष आणि हिंसाचार पसरवत असून गरीब आणि तरुणांच्या हिताकडे दुर्लक्ष करून बड्या कंपन्यांसाठी काम करत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केला आहे.…

महागाई व बेरोजगारीचा ‘चेटकीण’ : सरकारवर टीकेची झोड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जनता महागाई, बेरोजगारी व आर्थिक मंदीमुळे त्रस्त आहे. मात्र, सरकारकडून लोकांची दिशाभूल करणे सुरू असल्याचा आरोप करत काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य केले. महागाई व बेरोजगारीचा 'चेटकीण' असा उल्लेख…

आरक्षणाच्या नावाने केवळ भुलथापा : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला असतांना सरकारने त्यांच्याशी चर्चा केली, राणाभिमदेवी थाटात अनेक घोषणा केल्या. मराठा समाजाला आरक्षण देणारच असे जाहीरपणे सांगितले तरीही…

लोकसभेच्या जागा वाटपासाठी आज महाविकास आघाडीची बैठक

मुंबई : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असतांना आता लोकसभा जागावाटपासंदर्भात मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. जागावाटपा-संदर्भात अद्याप महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेले नाही. त्यामुळे…

महाविकास आघाडीत लोकसभा उमेदवारीवरून रस्सीखेच !

मुंबई : वृत्तसंस्था देशासह राज्यात देखील आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. यात कॉंग्रेस पक्ष देखील सज्ज झाला असून काँग्रेस कमिटीने राज्यातील सर्व विभागांमध्ये प्रभागनिहाय बैठकांचं आयोजन केलं आहे. १८ जानवारीपासुन…

आम्ही कायदा तोडणार नाही ; राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा सुरू झालेली आहे हि यात्रा गुवाहाटीमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. यात्रेला परवानगी न दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत…

भारत जोडो न्याय यात्रेवर हल्ला !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कॉंग्रेसतर्फे देशभरात भारत जोडो यात्रा उत्साहात सुरु असतांना मात्र आसाममधील लखीमपूरमध्ये भारत जोडो न्याय यात्रेच्या ताफ्यावर हल्ल्याचा आरोप काँग्रेसने केला असून या हल्ल्याचा आरोप पक्षाने भाजपवर केला आहे. पक्षाने…

भाजप पराभवाच्या भीतीने : प्रदेशाध्यक्ष पटोले यांचा आरोप

मुंबई : वृत्तसंस्था देशात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेस व भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होवू लागले आहे. भाजपची सध्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ४० पेक्षा जास्त खासदार निवडून येतील, असे…

मला व प्रणितीला भाजपकडून ऑफर होती : सुशीलकुमारांचा गौप्यस्फोट

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मला व आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपची ऑफर होती,असा…

राहुल गांधींच्या विश्वासातील नेते शिंदे गटात दाखल

मुंबई : वृत्तसंस्था राहुल गांधी यांच्या विश्वासातील नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी अखेर काँग्रेसचा हात सोडला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुंबई महापालिकेतील १० माजी नगरसेवकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी…
Don`t copy text!