ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

congress

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार कधीही पडणार ; माजी मुख्यमंत्र्यांचा दावा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील काही राज्यात विधानसभेच्या निवडणूक झाल्या असून भाजपला मोठे यश आले आहे. तर आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार कधीही पडू शकते असा दावा जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे. राज्याच्या…

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी ; काही वेळात होणार निकाल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील काही राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली असून आज अनेक ठिकाणी मतमोजणी सुरु असून यात छत्तीसगड राज्यातील विधानसभा निवडणुकीकडे समस्त देशाचे लक्ष लागले आहे. या राज्यात काँग्रेस आपली सत्ता कायम राखण्यात यशस्वी…

राजस्थानात भाजप व कॉंग्रेसमध्ये काटे की टक्कर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही दिवसापासून विधासभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून आज अनेक ठिकाणी निकाल लागण्याची मोठी शक्यता आहे. यात आता राजस्थान विधानसभा निवडणुकीचे ट्रेंड पुढे येऊ लागले आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप आणि…

मोदी सरकारचं काऊंटडाऊन सुरु – पटोले

मुंबई : वृत्तसंस्था दादर येथे संविधान दिवसानिमित्त कॉंग्रेसने संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी राजकीय वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पटोले म्हणाले कि, संविधानाला २०१४ पासून…

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची कन्या विवाहबद्ध : दिग्गज मान्यवरांची उपस्थिती !

अक्कलकोट : प्रतिनिधी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची कन्या चि.सौ.का.स्नेहल आणि बसवराज पाटील यांचे चिरंजीव मंजूनाथ (रा.गुलबर्गा) यांच्या विवाह सोहळ्याचा शाही स्वागत समारंभ बुधवारी सोलापूर येथे पार पडला.प्रारंभी सकाळी…

आंदोलनाचा परिणाम: पंजाबमध्ये निवडणुकीत भाजपचा ‘सफाया’

चंडीगड: दिल्ली सीमेवर कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक काळापासून आंदोलन सुरु आहे. आंदोलनामुळे भाजप विरोधी वातावरण तयार होतांना दिसत आहे. पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीत भाजपाला धक्का बसला…

आंदोलनाचा परिणाम: पंजाबमध्ये निवडणुकीत भाजपचा ‘सफाया’

चंडीगड: दिल्ली सीमेवर कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक काळापासून आंदोलन सुरु आहे. आंदोलनामुळे भाजप विरोधी वातावरण तयार होतांना दिसत आहे. पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीत भाजपाला धक्का बसला…

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर नाना पटोलेंचे परखड मत

मुंबई : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद आता खुले झाले आहे, असे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला असतानाच पटोले यांनी आज त्यावर परखड मत मांडलं. राज्यात…

राज्यात ऑपरेशन लोटस वगैरै काहीही होणार नाही : नाना पटोले

मुंबई : राज्यात ऑपरेशन लोटस वगैरै काहीही होणार नाही. भविष्यात भाजप पक्ष नावालाही उरणार नाही, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मित्र आहेत पण ते काहीही बोलतात, अशी कोपरखळी…

नाना पटोलेंच्या नियुक्तीवर बाळासाहेब थोरातांची व्यक्त केल्या ‘या’ अपेक्षा

मुंबई :  नाना पटोले यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आल्यानंतर मावळते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पटोले यांचे अभिनंदन करतानाच थोरात यांनी काही अपेक्षाही व्यक्त…
Don`t copy text!