ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

corona maharashtra

बार्शीमध्ये उपलब्ध होणार आणखी १०५ ऑक्सिजन बेड

सोलापूर, दि. ३ : बार्शी शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये आणखी १०५ ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली जाणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी आज खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घेतली. त्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आणि निर्णय घेण्यात…

पुण्यात अखेर अंशतः लॉकडाऊन, काय म्हणाले सौरभ राव पहा !

पुणे,दि.२ : पुणे शहरातील वाढत्या कोरणा पार्श्‍वभूमीवर पुढील सात दिवसासाठी अंशत; लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहेत. हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट पुढील सात दिवसांसाठी बंद राहतील. मात्र होम…

नाशिक जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही – पालकमंत्री

नाशिक : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन केला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहेत. लॉकडाऊन करण्याची वेळ आल्यास चार ते पाच दिवस पूर्वसूचना दिली जाईल असे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले. नाशिकमध्ये कोरोनाचा…

क्रिकेटचा देव रुग्णालयात दाखल

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनच्या लागण झालेल्या क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल झाला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अधिकची काळजी म्हणून आपण रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती सचिन तेंडुलकरने ट्विटकरून…

पुणेकरांनो नियम पाळा अन्यथा पुढील आठवड्यात “लॉकडाऊन” बाबत निर्णय घेणार –…

पुणे, दि. 26 : पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. येत्या आठ दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आली नाही तर नाईलाजाने जिल्ह्यात 'लॉकडाऊन' बाबत 2 एप्रिल ला निर्णय घेण्यात येईल, असे निर्देश देवून…
Don`t copy text!