---Advertisement---

क्रिकेटचा देव रुग्णालयात दाखल

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनच्या लागण झालेल्या क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल झाला आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अधिकची काळजी म्हणून आपण रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती सचिन तेंडुलकरने ट्विटकरून या संदर्भात माहीती दिली आहे.

सचिनने आपल्या ट्विटमध्ये प्रार्थनेसाठी सर्वांचे आभार मानले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, काळजी घेण्यासाठी मी रुग्णालयात दाखल झालो. काही दिवसांतचं आपण घरी परतू, असा विश्वास त्याने व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!