ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

corona virus

२४ तासांमध्ये देशभरात २० हजार ९२३ जण कोरोनामुक्त ; २१७ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : मागील २४ तासांमध्ये देशभरात १८ हजार १७७ नवे कोरोनाबाधित आढळले व २१७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २० हजार ९२३ जण कोरोनामुक्त झाल्याचे समोर आले आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ३ लाख २३ हजार ९६५ वर पोहचली आहे.…

मोठी बातमी ; देशातील सर्व नागरिकांना मिळणार कोरोनाची मोफत लस

नवी दिल्ली : देशातील सर्व लोकांना कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. संपूर्ण देशात लसीकरणासाठी ड्राय रन सुरू असून देशात लसीकरणाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. याचा आढावा…

देशभरात आज COVID-19 वॅक्सीनसाठी ‘ड्राय रन’ ; महाराष्ट्रातील ‘या’ चार जिल्ह्यांचा समावेश

नवी दिल्ली : भारतात कोरोना वॅक्सीनची तयारी पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारकडून आजपासून (२ जानेवारी) देशातील प्रत्येक राज्यात कोरोना वॅक्सीनच्या पार्श्वभूमीवर ‘ड्राय रन’ (सराव फेरी) घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आज संपूर्ण…

ब्रिटनच्या नव्या करोनाचा धसका; महाराष्ट्रात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी

मुंबई : ब्रिटनमधील नव्या करोनामुळे वेळीच खबरदारी घेत राज्यात महानगरपालिका क्षेत्रात उद्यापासून रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी  5 जानेवारीपर्यंत  लागू राहील.…

सोलापूर शहरात २० नव्या रुग्णांची नोंद

सोलापूर : आज सोलापूर शहरात  509 अहवालात 20 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मागील गेल्या काही दिवसापासून शहरात नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणार्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज…

भारतातील पहिली वॅक्सिन दृष्टीपथात ; काही आठवड्यामध्ये लसीकरण मोहिम ; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाहीय. दरम्यान, या वाढती रुग्ण संख्या आणि कोरोना लस या विषयावर आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान मोदी होते. दरम्यान, कोरोना विषाणूवरील भारतातील पहिली…

पंकजा मुंडे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

बीड: कोरोनाची लक्षणे दिसताच खबरदारी म्हणून भाजप नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आयसोलेट झाल्या होता. या दरम्यान त्यांनी खात्री म्हणून कोरोना चाचणी केली होती. त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याचं सांगत त्यांनी त्यांच्या…

राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्रातील लॉकडाउन आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविला आहे. याबाबतचे आदेश ठाकरे सरकारने काढला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार आहे. राज्यात दिवाळीआधी कोरोना हळूहळू…

रशियाने ‘स्पुटनिक व्ही’ लशीची केली किंमत जाहीर, ‘एवढी’ असेल किंमत

मॉस्को: जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लस शोधण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. काही लशींची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहेत. या चाचणीतील प्राथमिक निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. या लशींची किंमत किती असेल…

…तर राज्यात पुन्हा निर्बंध लावणार, मुख्यमंत्र्यांचीही इच्छा ; आरोग्य मंत्री राजेश टोपेंची मोठी…

जालना : दिवाळीनंतर देशात कोरोनाने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. राज्यात कोरोनाची संख्या वाढत आहे. राज्यात सगळं पुन्हा सुरू झालं असलं तरी कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.…
Don`t copy text!