ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

court

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

पुणे : वृत्तसंस्था अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सचिन अणदुरे आणि शरद कळसकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना 5…

न्यायालयाचा मोठा निर्णय : नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध

मुंबई : वृत्तसंस्था भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्र बाबत सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करण्यात आला…

शरद पवार गटाला दिलासा तर अजित पवार गटाला नोटीस

नवी दिल्ली: वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला पुढील आदेशापर्यंत 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार' हे नाव वापरता येईल, असे सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच शरद पवार गट निवडणूक चिन्हासाठी…

ठाकरे गटाची याचिका अन शिंदेंच्या ३९ आमदारांना नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील बहुचर्चित आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने दाखल केलेल्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या ३९ आमदारांना नोटीस जारी केली.…

गुन्हेगार बार्शी न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देवून निसटला !

सोलापूर : प्रतिनिधी बार्शी न्यायालयात एका गुन्ह्यातील तारखेस हजर करण्यासाठी आणलेल्या आरोपीने लघुशंकेचा बहाणा करत पोलिसाच्या हातावर तुरी देऊन बार्शी न्यायालय परिसरातून पलायन केल्याचा प्रकार आज गुरुवार, दि. ७ रोजी दुपारी २ वाजण्याच्या…

‘त्या’ खूनप्रकरणी पिता पुत्र निर्दोष !

सोलापूर : प्रतिनिधी उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून रमेश शरणप्पा निंबाळ (वय-४५, रा.दुधनी) यांचा खून केल्याप्रकरणी सैदप्पा चंद्रशा व्हसुर व त्याचा मुलगा चन्नप्पा सैदप्पा व्हसुर (दोघेही रा. दुधनी) यांची जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे…

अखेर इंदोरीकर महाराजांना जामीन मंजूर !

अहमदनगर : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून अपत्यप्राप्ती संदर्भात वक्तव्य केल्याप्रकरणी निवृत्ती काशीनाथ देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज अडचणीत आले आहे. त्यावर वादग्रस्त दाखल खटल्यात त्यांना न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला आहे.…

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी तरुणाला ५ वर्षाची सक्तमजुरी

सोलापूर : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या गणेश हेमंत जाधव (वय २७, रा. सेटलमेंट कॉलनी, सोलापूर) या तरुणास विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी ५ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याबाबत पिडीत अल्पवयीन…
Don`t copy text!