अंडर-19 आशिया कप: भारताचा मलेशियावर 315 धावांनी दणदणीत विजय
मुंबई प्रतिनिधी : अंडर-19 आशिया कप स्पर्धेत भारताने मलेशियाचा 315 धावांनी पराभव करत स्पर्धेत विजयांची हॅटट्रिक साजरी केली. प्रथम फलंदाजी करत भारताने 7 बाद 408 धावांचा डोंगर उभारला, तर प्रत्युत्तरादाखल मलेशियाचा संघ अवघ्या 93 धावांत गडगडला.…