ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

crime

अक्कलकोटमध्ये तरुणीचा गळा चिरून खून, प्रियकरानेही केला आत्महत्येचा प्रयत्न !

सोलापूर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात प्रेमप्रकरणातून घडलेली धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना रविवारी उघडकीस आली आहे. अक्कलकोट येथील बासलेगाव रोडवरील लोखंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे सकाळी साडेदहाच्या सुमारास एका तरुणीचा गळा…

सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या; अमित ठाकरे यांची कुटुंबीयांना भेट !

सोलापूर प्रतिनिधी : सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या झाल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेनंतर सोलापूर हादरून गेले…

धक्कादायक ! संपत्तीच्या हव्यासातून सासूने काढला सुनेचा काटा

कल्याण वृत्तसंस्था : कौटुंबिक वाद आणि संपत्तीच्या लालसेतून नात्यालाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. वालधुनी नदी पुलाखाली सापडलेल्या महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा अवघ्या २४ तासांत झाला असून, स्वतःच्या सासूनेच…

‘मॅडम, पैसे मिळालेत…; महिला आयआरएस अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार उघड

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशाच्या प्रशासकीय वर्तुळाला हादरवणारी कारवाई सीबीआयने केली आहे. 60 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असलेल्या झाशी रेंजच्या सीजीएसटी उपायुक्त आणि आयआरएस अधिकारी प्रभा भंडारी यांना सीबीआयने अटक केली आहे. एका…

एक कोटींच्या खंडणीसाठी शेतकऱ्याचं अपहरण करत निर्घृण हत्या !

सिल्लोड वृत्तसंस्था : तालुक्यातील बोदवड येथील शेतकरी तुकाराम गव्हाणे पाटील यांचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून त्यानंतर निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याचा सूत्रधार शेतकऱ्याचा…

निवडणुकीच्या तोंडावर खळबळ; सोलापूरात तृतीयपंथी इच्छुक उमेदवाराची निर्घृण हत्या

सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शहरात धक्कादायक घटना घडली आहे. लष्कर परिसरात प्रभाग 16 मधून निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या तृतीयपंथी इच्छुक उमेदवार अयुब सय्यद यांची निर्घृण हत्या झाल्याने…

खोपोलीत हत्याकांड; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची अज्ञातांकडून निर्घृण हत्या

रायगड वृत्तसंस्था : जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोपोलीत आज सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि शहरातील प्रतिष्ठित…

घरवाटणीच्या वादातून पोटच्या मुलाकडून जन्मदात्या आई-वडिलांची निर्घृण हत्या

हुपरी प्रतिनिधी : घराची वाटणी करून देण्यात यावी, या कारणावरून जन्मदात्या आई-वडिलांवर खुरपं, दगड व काठीने हल्ला करून, हाताची नस काचेने कापत अत्यंत निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना हुपरी शहरात घडली. शहरातील महावीर नगर येथील अल्फालाईन…

धक्कादायक.. तरुणीसह आईवर कोयत्याने हल्ला

सोलापूर, वृत्तसंस्था  दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथून धक्कादायक बातमी समोर आलीय. एकतर्फी प्रेमातून लग्नाची केलेली मागणी धुडकावल्यामुळे संतापलेल्या तरुणाने मुलीच्या घरात घुसून तिच्यासह तिच्या आईवर कोयत्याने हल्ला केला.…

धक्कादायक.. माजी आमदाराला भावानेच फसवले

सोलापूर वृत्त संस्था  सोलापूरमधून धक्कादायक घटना समोर आलीय. शेत जमिनीवर परस्पर नाव नोंदवून मोठ्या भावानेच तहसीलदाराशी संगणमत करून माजी आमदाराची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या फिर्यादीवरून…
Don`t copy text!