हिंगोलीत १ कोटी ४० लाखांची रोकड पकडली
हिंगोली वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झालीय म्हणून जिल्ह्यात नाकाबंदी दरम्यान वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. हिंगोली शहरातील बसस्थानक परिसरात शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून वाहनांची तपासणी सुरू…