सोलापूरात 16 डिसेंबरला डाक अदालतीचे आयोजन
सोलापूर, वृत्तसंस्था
टपाल खात्याच्या सेवेसंबंधीच्या तक्रारीचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी टपाल खाते नियमितपणे डाक अदालतीचे आयोजन करते. प्रवर अधिक्षक डाकघर सोलापुर यांच्या कार्यालयामध्ये 117 वी डाक अदालत दि.16. डिसेंबर 2024…