महागाई कमी होईना : डाळीच्या किमतीत पुन्हा वाढ !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकार गेल्या काही वर्षापासून देशातील महागाई कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. परंतु सर्व प्रयत्न करूनही मोदी सरकारला महागाई कमी करण्यात यश येत नाहीये. याचदरम्यान किरकोळ महागाई दराचा आकडेवारी जाहीर…