श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न
अक्कलकोट, वृत्तसंस्था
अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय...! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री दत्त जयंती सोहळा शनिवारी सायंकाळी न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे…