संतोष देशमुख हत्याप्रकरणी शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
मुंबई , वृत्तसंस्था
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपासाची सद्यस्थिती आणि यामध्ये नाव येत असल्याने मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपाल महोदयांनी घ्यावा, तसंच, इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजेयांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय…