फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावे हि लोकभावना : प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट दिले संकेत !
लातूर : वृत्तसंस्था
२०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच या राज्याचे मुख्यमंत्री राहतील, यात कुठेही शंका नाही. परंतु २०२४ च्या विधानसभा विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप प्रणीत सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, ही भाजप…