“फडणवीसांसारखा खुनशी राजकारणात नको”, मनोज जरांगेंचे वक्तव्य
मुंबई वृत्तसंस्था
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. मराठा आरक्षण देवेंद्र फडवीसचाच विरोध असून त्याच्यासारखा खुनशी राजकारणात कोणीही नसला पाहिजे. आमची राज्यातील…