ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

devendra-fadnavis

उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

नागपूर, वृत्तसंस्था  नागपुरात सध्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु असून आहे.  अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील नागपुरात गेले आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात…

“त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा” ठाकरेंचा फडणवीसांना सल्ला

मुंबई, वृत्तसंस्था  उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. त्यातच भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपला टार्गेट केलेलं असताना आदित्य ठाकरे यांनी पुन्हा भाजप सरकारवर ताशेरे ओढले आहेत. शिवाय देवेंद्र फडणवीसांना स्वच्छ…

फडणवीस अन् आदित्य ठाकरे आमने-सामने

मुंबई वृत्तसंस्था  आजपासून विधानसभेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन सुरु झाले आहे. या विशेष अधिवेशनामध्ये सर्व नवनिर्वाचित सदस्यांना आमदारकीची शपथ दिली जाणार आहे. सकाळपासूनच विधानसभेच्या आवारामध्ये पूर्वतायरीची लगबग दिसून येत…

शपथविधीपूर्वी फडणवीसांचा शरद पवारांना फोन

मुंबई वृत्तसंस्था  आज महायुती सरकारचा भव्य शपथविधी सोहळ मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र या शपथविधी सोहळ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी…

महाराष्ट्रातल्या जनतेला सांष्टांग दंडवत – देवेंद्र फडणवीस

मुंबई वृत्तसंस्था  भाजप नेते देवेंद्र फडणवीसच आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत, हे स्पष्ट झालं आहे. आज झालेल्या भाजप कोअर कमिटी बैठक आणि भाजप विधीमंडळ पक्ष बैठकीत भाजपच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे…

CM पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब

मुंबई वृत्तसंस्था  अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री पदाचा तिढा सुरु आहे. त्यातच मोठी माहिती समोर आलीय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून सोमवारी किंवा मंगळवारी त्यांची भाजपच्या…

फडणवीस तडकाफडकी सरसंघचालकांच्या भेटीला

नागपूर वृत्तसंस्था काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर मतदान पूर्ण झाल्यानंतर अनेक कंपन्यांचे एक्झिट पोल समोर आलेले आहेत. त्यातील बऱ्याच एक्झिट पोलमध्ये महायुतीला पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळण्याची…

देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा व्यवस्थेत अचानक वाढ

मुंबई वृत्तसंस्था  राज्यात विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरु असून राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत अचानक मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा…

“या वयात इतके खोटे बोलायचे नसते..” फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर

मुंबई वृत्तसंस्था  राज्यात निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात अनेक टीका टिप्पणी केले जात आहेत.  राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी आज (दि.29) बारामती येथे बोलताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. दिवंगत उद्योगपती रतन टाटा महाराष्ट्रात…

भाजप स्वबळावर विधानसभा जिंकू शकत नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय.  भारतीय जनता पक्ष स्वबळावर राज्यात विधानसभा निवडणूक जिंकू शकत नाही. मात्र निवडणुकीनंतर भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. आपण जमिनीवर…
Don`t copy text!