संतोष देशमुख यांच्या भावाचा मोठा निर्णय
बीड, वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. परंतु त्यांनी मंगळवारी ही याचिका मागे घेतली आहे. धनंजय…