सहा पानांचे पत्र लिहीत धवलसिंह मोहिते पाटलांचा राजीनामा
सोलापूर वृत्तसंस्था
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या सहा पानांचे राजीनामा पत्र लिहीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे…