धोंडपा नंदे यांना स्व.पत्रकार महेश जांभूळकर आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील वागदरी गावचे सामाजिक कार्यकर्ते वृत्तपत्र लेखक,पत्रकार गावगाथा दिवाळी अंकाचे संपादक धोंडपा नंदे यांना पुणे सामाजिक संस्था कर्तव्य फाउंडेशन वतीने यंदाचा स्व.पत्रकार महेश जांभूळकर आदर्श पत्रकार…