ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Dhule

मोदी लवकरच पूर्ण करणार फडणवीसांची ‘ती’ इच्छा

धुळे वृत्तसंस्था  राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धुळ्यामध्ये महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी पंतप्रधानांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.…

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ५२ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुका तोंडावर असताना मोठा धक्का बसला आहे. धुळ्यातील तब्बल ५२ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत भाजपला पाठिबां दिलाय. धुळे शहरात शिवसेना ठाकरे पक्षाच्या 52 पदाधिकाऱ्यांनी…

एसीबीची कारवाई : ग्रामसेवकाने घेतली ५० हजारांची लाच

धुळे : वृत्तसंस्था गावात पेव्हर ब्लॉक, शाळेसाठी संरक्षण भिंत, मुला-मुलींसाठी सुलभ शौचालयाच्या कामाला मंजुरी मिळविण्यासाठी तक्रारदाराकडून ग्रामसेवकाने ५० हजारांची लाच घातली. सदरची रक्कम स्वीकारताना म्हसदी येथील ग्रामसेवक मेघश्याम रोहिदास…

मराठा समाज आक्रमक : ‘कोंबडी चोर’ नावाने दिल्या घोषणा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे सरकारच्या विरोधात लढा देत असतांना १४ फेब्रुवारी रोजी भाजप नेते नारायण राणे यांनी त्यांच्यावर ट्वीट सडकून टीका केली. यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे.…

मुख्याध्यापिकेने घेतली चार हजाराची लाच : एसीबीने ठोकल्या बेड्या !

धुळे : वृत्तसंस्था धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस येथील आदिवासी प्रकल्प विभागाच्या शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापिकेने चार हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. निवृत्ती शिक्षकाचे…
Don`t copy text!