ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

divorce

अखेर सानिया-शोएबच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताची प्रतिभावंत माजी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक यांच्या घटस्फोटावर अखेरीस शिक्कामोर्तब झाले. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद सोबत निकाह केल्याचे छायचित्र समाजमाध्यमांवर…

बापरे : पंगतीत मटणाची नळीच नसल्याने मोडले लग्न !

हैदराबाद : वृत्तसंस्था अनेक लग्नकार्यांत मानापमान नाट्य रंगल्याचे आपण पाहिले आहे. अनेकदा जेवणावरूनही वादविवाद होतात; परंतु वन्हाडींना पंगतीत मटणाची नळीच वाढली नसल्यामुळे लग्न मोडल्याची अजब घटना तेलंगणाच्या हैदराबादमध्ये घडली आहे.…

भावाला किडनी दिल्याने पत्नीला दिली फारकत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात भावाचे प्राण वाचवण्यासाठी मूत्रपिंड (किडनी) दान केली म्हणून एका महिलेला तिच्या पतीने व्हॉट्सअॅप कॉल करून फारकत दिल्याची घटना घडली. यानंतर पोलिसांनी पत्नीला तीन तलाक म्हणत काडिमोड…
Don`t copy text!