आयएमएचा रामदेव बाबांना १ हजार कोटींची नोटीस
दिल्ली : योग गुरू बाबा रामदेव यांनी दोन दिवसांपूर्वी अलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केली होती. त्यावरून इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
या संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे बाबा रामदेव विरोधात…