ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Education

शिष्यवृत्ती योजनांत पारदर्शकतेचा नवा नियम; एकाच कुटुंबातील लाभावर मर्यादा येणार

मुंबई प्रतिनिधी : गरजू व वंचित घटकांतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांमध्ये आता अधिक पारदर्शकता आणली जाणार आहे. टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या स्वायत्त…

दहावी, बारावीच्या परीक्षेमध्ये ‘समूह कॉपी’ला बसणार आळा

नागपूर : वृत्तसंस्था राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी एका शाळेतील विद्यार्थ्यांना एका शहरातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर विभाजित केले जाणार…

राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत ; मंत्री पाटील

जळगाव : वृत्तसंस्था राज्यातील मुलींना अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, वैद्यकीयसह इतर अभ्यासक्रमांना जून २०२४ पासून कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दि.९…

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मिळणार ४० लाखांचे कर्ज !

सोलापूर : प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळा मार्फत मांग,मातंग,मिनी-मादीग, मादींग,दानखणी मांग,मांग महाशी,मदारी,राधेमांग,मांग गारुडी,मांग गोराडी,मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक…

शिक्षण विभागासाठी ११०० कोटींची तरतूद : मंत्री केसरकर !

नागपूर : वृत्तसंस्था शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची शासनाची भूमिका आहे. तसेच प्रलंबित राहिलेल्या विनाअनुदानित शाळांना अनुदानास पात्र करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू असून, हा प्रश्न निकाली काढला जाईल. शिक्षण विभागासाठी ११००…

शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने परिस्थितीनुसार घ्यावा – शिक्षणमंत्री

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार १ मार्चपासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शालेय…
Don`t copy text!