महाविकास आघाडीला सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा मिळतोय ; शरद पवार
पुणे : राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या निकालाचे आश्चर्य वाटले नाही. मात्र, भाजपाचे बालेकिल्ले…