म्हेत्रे प्रशालेचे एकनाथ मोसलगी यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार
अक्कलकोट, वृत्तसंस्था
अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे प्रशालेतील क्रीडा शिक्षक एकनाथ मोसलगी यांना जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा शिक्षक भारती…