एकनाथ शिंदेच उपमुख्यमंत्री म्हणून असतील – उदय सामंत
मुंबई वृत्तसंस्था
राज्यात राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार असून शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यात ते म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ…