ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

farmer

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन

मुंबई :  मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून अखंडपणे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन होत आहे.  संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा या झेंड्याखाली या…

मुंबईतील शेतकऱ्यांच्या मोर्चा बाबत रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य ; म्हणाले..

मुंबई  | मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून अखंडपणे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. शेतकऱ्यांच्या या…

दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या दडपशाहीचे काय? त्या आणीबाणीवर बोला ; शिवसेनेचा भाजपवर टोला

मुंबई: महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप करणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेनं 'सामना' अग्रलेखातून जोरदार हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे. तसेच वातावरण तयार झाल्याचा सूर फडणवीस यांनी…

हन्नुर येथे कृषी बिलाविरोधात टायर जळून निषेध

हन्नुर  (प्रतिनिधी):  दिल्ली मध्ये गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी बंधु - भगिनी शांतीपूर्ण पद्धतीने केंद्र सरकारच्या विरोधात मोदी सरकारला जागे करण्यासाठी जन आंदोलन करीत आहेत.देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजा सुखावला पाहिजे ह्या अनुषंगाने…

उद्या ‘भारत बंद’ ; काय सुरू राहणार, काय बंद होणार?

नवी दिल्ली । नव्या कृषि कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे.  या भारत बंद दरम्यान 8 तारखेला भारत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंद राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.  दरम्यान, ‘भारत बंद’…

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जमीन सुपिकता निर्देशांक फलक लावावेत

मुंबई : शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल असे गावातील जमीनीतील अन्न घटकांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणारे खत किती प्रमाणात द्यावेत याची माहिती देणारे सुपिकता निर्देशांक फलक राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत लावावेत. 5 डिसेंबर रोजी जागतीक…

…तर शेतकऱ्यांना घेऊन दुचाकीवरून दिल्लीत धडकणार; बच्चू कडूंचा केंद्राला अल्टिमेटम

अमरावती: मोदी सरकाराच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या 4 दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. चार दिवस झाले तरी केंद्र सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्याच…

शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंप वीज जोडण्यांसाठी नवीन धोरण जाहीर

मुंबई  : नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले.त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी, सर्विस कनेक्शन व सौर कृषीपंप याद्वारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून राज्यभर सुमारे एक…
Don`t copy text!