आमच्यात कोणतंही मतमतांतर नाही
मुंबई वृत्तसंस्था
राज्यात जनतेने महायुतीला कौल दिला असून अजूनही सत्तास्थापन झालेली नाही. याबाबत बैठका सुरु आहेत मात्र एकनाथ शिंदेची तब्येत खराब असल्याने शिंदेंनी अचानक बैठका रद्द केल्या आहेत. ठाण्यात आज भाजप नेते गिरीश महाजन यांनी…